प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया -तिरोडा
सत्यमेव जयते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे लोकप्रिय नेते माननीय राहुलजी गांधी यांना लोकसभा सचिवालया ने खासदारकी बहाल कैल्या बद्दल तिरोड़ा शहर कांग्रेस कमेटी तरफे कांग्रेस ऑफिस चौक तिरोड़ा येथे माजी आमदार व जिलाध्यक्ष दिलीप बंसोड़ यांचे नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला. सर्वान्नी फटाके फोड़त मिठाई वाटप केली व सर्वाँचे अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी शहर अध्यक्ष पवन मोरे,प्रदेश प्रतिनिधि लक्ष्मीनारायण दुबे,बाजार समिति संचालक ओम पटले,शहर महिला अध्यक्ष माया शेंडे, सलाम भाई शेख,शिवा यादव,साबिर अली,शशिकला मेश्राम,पंचाशीला रामटेके,वनिता ठाकरे, पोर्निमा डोंगरे, कमलेश मलेवार,प्रकाश कटरे,प्रवीण शेंडे,विजय खोबरागड़े, चंद्रमणि बंसोड, झनक लिल्हारे, दामु येरपुड़े उपस्थित होते.


0 टिप्पण्या