अर्पित वाहाणे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण वर्धा
मो 8956647004
वर्धा :/दिनाक २२/१२/२०२३ ला मौजा पालेबारसा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे आवारत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या आरोग्य शिबिराचे प्रचार प्रसार करीता कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक श्री खुशाल लोडे, मंगरमेंढा, मेहा खुर्द या गावत जाऊन राज्याचे विरोधी मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या जन सेवा हिच ईश्वर सेवा चे उपक्रम, आरोग्य शिबिराविषयी जानतेला मार्गदर्शन करुण शिबिराचे लाभ घेण्याकरिता जनतेला प्रोत्साहित केले.


0 टिप्पण्या