अनुपमा चुढा चित्रा न्युज 

रायगड - आज दि २१/०५/२०२४ रोजी काँग्रेस भवन पनवेल येथे  भारताचे माजी पंतप्रधान संगणक युगाचे प्रणेते स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आणि सदर वेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, विधी सेल अध्यक्ष के.एस. पाटील, उपाध्यक्ष सुधीर मोरे, महिला सरचिटणीस नीता शेनोय व आदी कार्यकर्ते उपस्थित होते..त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी जी यांना माझी श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.