Ticker

6/recent/ticker-posts

तो येताच ती होते गायब ..!हाळी-हंडरगुळी येथे ...यंदाचा पहीला पाऊस पडला.

 विठ्ठल पाटील लातूर 
लातूर:-हाळी-हंडरगुळी यंदाचा पहिला पाऊस आज दिनांक २ जुन रोजी सायं ५ वा.दरम्यान सुरु झाला आणि कांही प्रमाणात उकाडा कमी झाला माञ आठवडी बाजारात आलेले खरेदीदार व विक्रेते यांची या वर्षीच्या पहील्या पावसाने पळापळ सुरु झाल्याचे दिसुन आले.सोबत 'तो' येण्याचे चिन्ह दिसताच नेहमी प्रमाणे 'ती' (लाईट) ४-३० वा.गायब झाली. तर ती ५-३५ वा.पर्यंत नव्हती.म्हणुन जनतेत संबंधित अधिका-याविषयी संताप व रोष व्यक्त होताना दिसतोय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या