Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा जिल्हा कानून व व्यवस्था निरीक्षक पदाचा कार्यभार धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी स्वीकारला


चित्रा न्युज ब्युरो
भंडारा:  जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील कानून व व्यवस्था निरीक्षक धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी कार्यभार स्वीकारला आहे .यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन उपस्थित होते. 
भारत निर्वाचन आयोग चुनाव चुनाव दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात कानून व सुव्यवस्था याकरिता निरीक्षकाची नियुक्ती करीत असते जिल्हा परिषद कार्य पालन अभियंता देशमुख यांचे संपर्क अधिकारी आहेत. 
भदोरिया यांच्या निवास शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आहे आणि कार्यालय संबंधी संपर्क मोबाईल नंबर 9370106473 आहे त्यांचा ईमेल dharmender.bhadoria70@mp.gov.in आहे. भदोरिया यांना मिळण्याची वेळ सकाळी 10 ते 11 च्या मधोमध असून त्यांना कन्हान सूट शासकीय विश्रामगृह येथे जनते करता उपलब्ध राहतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या