चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : मुंबई दहिसर पूर्व येथे बौद्ध समजा संवाद दौऱ्याचा पहिला संवाद दौरा संपन्न झाला, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची संवादात उकल करण्यात आली जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देऊन सध्या परिस्थितीची जाऊन मार्गदर्शकाची करून दिली
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून संवाद साधला
भारतीय बौद्ध महासभेचे विलास पगारे (बौद्धाचार्य ), सुचित्रा अहिरे(समता सैनिक दल ) झोन चारचे अध्यक्ष सुनिता ताई गायकवाड,मुंबई अध्यक्ष (महिला ), आशाताई मगर (मुंबई सदस्य ), दीपक भाऊ हनवते आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या