Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर येथे अ.भा.ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताची बैठक संपन्न नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दायित्व सोपविण्यात आले


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-दिनांक 25 मे ,2025 रोजी नागपूर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत नवनियुक्त विदर्भ प्रांत अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री नारायण जी मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री माननीय श्री नितीनजी काकडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये भंडारा जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांना 
विदर्भ प्रांतामध्ये खालील प्रमाणेचे दायित्व सोपविण्यात आलेले आहे.
१)श्री चंद्रशेखर साठे_ आयटी सेल प्रमुख 
२)श्री संजय आयलवार_ 
पर्यावरण सेल प्रमुख 

विदर्भ प्रांत महिला आयाम प्रमुख च्या महिला सेल टीम मध्ये 
१) सौ . दिप्ती कुरोडे आणि 
२) डॉ. सौ जयश्री सातोकर यांची निवड करण्यात आली .अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा जिल्हा च्या वतीने वरील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे दायित्वा बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे
मा.जिल्हा प्रतिनिधी /वार्ताहर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या