विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -मंडळ अध्यक्ष नियुक्तीची घोषणा महानगर सरचिटणीस तथा मंडळ निवडणूक अधिकारी *सरदार दिलीपसिंग सोढी* यांनी केली. निवडीची घोषणा होताच *जल्लोष करण्यात आला* यावेळी भारतीय जनता पार्टी चा विजय असो अशी घोषणा देण्यात आली, मिठाई वाटप करण्यात आले आणि फटाके फोडण्यात आले. या जल्लोष कार्यक्रमात भाजपा जेष्ठ नेते व प्रदेश सदस्य अरविंदजी भारतीया, मुन्नासिंह तेहरा, सरचिटणीस शीतल खांडील, शितल ताई भालके, हरीश भाई ठक्कर, किशोर यादव, राजू केंद्रे, शेरसिंग भुल्लर, मॉन्टीसींग खालसा, जसबीरसिंग धुपीया, संदीप छप्परवाल,मानिनी नांदेडकर,राहुल, जायभाये, बडवणे साहेब,गजानन टोकलवाड,हैदर अली, अनिल सुलगेकर, ओम कंटाळे, शंतनू गट्टू महाराज, धरम परदेशी, कमला बाई चव्हाण व मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा जल्लोष कार्यक्रम यशस्वी करण्या करिता आदित्य जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या