Ticker

6/recent/ticker-posts

महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची २५८७ वि जयंती साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 

भंडारा :-शांती नगर मैत्री विहार येथे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची २५८७ वि जयंती .साजरी करण्यात आली भगवान गौतम बुद्धांनी दिलेला अहिंसा, मध्यम मार्ग आणि आत्मप्रबोधनाचा संदेश आजही जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या विचारांमधून मानवजातीसाठी समतेचा आणि शांततेचा मार्ग स्पष्ट होतो. या दिवशी त्यांच्या शिकवणीचे स्मरण करत आपणही जीवनात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणाशांतता, करुणा आणि समत्वाचा अमृतमय संदेश देणाऱ्या सिध्दार्थ चा जन्म, बुध्दाची सम्यक सम्बोधि व तथागतांचे महापरिनिर्वाण ज्या एकाच पौणिमेला झाले त्या वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे बुद्धभगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र बुद्ध पौर्णिमेच्या समस्त जनतेला  मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाप्रसंगी,ओबीसी क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष संजय मते ,अमित वैध्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या