विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -: क्रिकेट मॅच I ,P, L, वर्ल्ड कप, बर्याच गेमवर सट्टा सुरू आहे, आणि सट्टा बाजार चालविणारे नांदेड जिल्हा भर आहे त, त्यांच्या वर आजवर ठोस अशी कारवाई झालीच नाही,तसेच जांबाज पोलिस अधीक्षक, नांदेड मध्ये फारचं कमी येतात सट्टा बाजारावर कारवाई होत नाही त्यामुळे हा सट्टा बाजार खुपचं फोफावला आहे सट्टा चालवणारे मालामाल, होत आहेत, तसेच ऑनलाईन लाॅटरी, ऑनलाईन मटका, या खेळाने ही जोर धरला आहे एकीकडे वाळु माफिया, दुसरी कडे,हे सट्टेबाज नांदेड च्या जनतेला कंगाल व्यसनाधीन करुन सोडले आहे,काहीक लोकांना कर्ज बाजारी झाल्या मुळे आत्महत्या करत आहेत कित्येक आया भगिनींचे संसार उद्धवस्त झाले आहेत, शालेय विद्यार्थ्यि फिस चे पैसे आॅनलाईन जुगारात टाकत आहे त हे सगळं दिसतं असुन कळतं असून पोलिस प्रशासन गप्प का? असा प्रश्न जनतेला पडला आहे, कारवाई करण फक्त पोलिस अधीक्षकांच च कामं आहे का! पोलिस कर्मचारी फक्त खिसे गरम करण्यासाठी आहेत का? पोलिस कर्मचारी,एल,सी,बी, खातं,डि,बी, खातं हे, कशासाठी आहे, फक्त भुरटेचोर, गाडी चोर, मंगळसूत्र चोर, यांना पकडण्यासाठी आहे, या अट्टल गुन्हेगारांना पकडणार केव्हा जनतेला वर वरची कारवाई नको,ठोस कारवाई करुन हे अवैध धंदे बंद करावे आणि जनतेचे संसार उद्धवस्त होतं आहे त ते संसार वाचवल्या जातील नांदेड चे जाँबाज पोलिस अधीक्षक अविनाश, कुमार यांनी बरिच या अवैध धंदे करणे वाल्यावर वचक बसविलेली आहे,जसे वाळू माफिया चे धाबे दणाणले तसेच ऑनलाईन सट्टेबाज चे धाबे दणाणले पाहिजे तरच काही प्रमाणात अवैध धंदे कमी होतील, जिल्हाधिकारी, कर्डिले साहेब,व, पोलिस अधीक्षक अविनाश, कुमार साहेब यांनी आणखी करडी नजर ठेवली तर बरंच काही साध्य होणार,,
0 टिप्पण्या