Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळीत बकरी ईद संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-दि.७ जून रोजी हाळी-हंडरगुळी येथे बकरी ईद मोठ्या उत्सहात,आनंदात संपन्न झाली.
सकाळी १० वा.दोन्ही गावातील मोठ्या मश्जिद मध्ये मुस्लिमांनी नमाज पठण केले.त्यानंतर एकमेकांना तसेच हिंन्दु बांधवांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या/घेतल्या. 
बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर सपोनी. बी.एस.गायकवाड,पो.उपनिरिक्षक टी.कोरके हे स्व:ता तसेच जमादार संजय दळवे-पाटील,जमादार एस.के रंगवाळ, पो.काॅ.दत्ताञ्य वाडकर, बी. अक्केमोड, डी.सोनकांबळे,कसबे.जी. यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या