Ticker

6/recent/ticker-posts

श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिराचा. दि.१५जुन ला वर्धापन दिन कार्यक्रम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : प.पू.श्री विष्णुदास स्वामी महाराज आध्यात्मिक साधना केंद्र भद्रावती द्वारा रविवार दिनांक १५ जून ला श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिराचा " वर्धापन दिन कार्यक्रम " आयोजित करन्यात आला आहे . 
या निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले असुन  कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता सुरु होवून रात्री १०.०० वाजता कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे .
कार्यक्रमाची रुपरेषा : सकाळी १०.०० वा. दैनंदिन आरती व पुजा पाठ . सकाळी १०.३० ते दु. १.०० वाजे पर्यंत श्री विष्णु पंचायतन याग.
दु.१.०० ते ३.०० पर्यंत भजन संध्या.
दु. ३.०० ते ५.०० वाजेपर्यंत - गुरु  चरित्रातील १४ व्या अध्यायाचे पठन.
सायं.६.१५ वा. श्री गणेश आरती व पुजन.
सायं.७.०० ते ८.०० वा. दैनंदिन विशेष उपासना.
रात्रि ८.०० ते १०.०० वा. महाप्रसाद व भजन संगीत . 
वरिल संपूर्ण कार्यक्रमास सर्व उपासकांनी सहपरिवार ऊपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेन्याचे आवाहन प.पू.श्री विष्णुदास स्वामी महाराज आध्यात्मिक साधना केंद्र भद्रावती यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या