Ticker

6/recent/ticker-posts

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी संधी दिल्यास पळसपूर ग्रामपंचायत निवडणूक लढवणार .......



लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड     


नांदेड :-पळसपुर येथील ग्रामपंचायत साठी आज शासनाच्या नियमानुसार सर्वसाधारण महिलेला आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याने पळसपुर येथील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पळसपुर येथील सामाजिक कार्यकर्ते सर्वसाधारण जनतेच्या प्रश्नासाठी धावून एकमेव येणारे असे असलेले बाबुराव समर्थक नागोराव शिंदे यांच्या पत्नी सौ माया नागोराव शिंदे पळसपुरकर यांना हदगाव हिमायतदार विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळिकर यांनी पक्षाची जबाबदारी टाकल्यास पळसपूर ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे नागोराव शिंदे यांनी आज आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या