Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेच्या वतीने "वसंतराव नाईक" यांची जयंती साजरी

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे दि.०१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नागार्जूना पाईंट येथे "वसंतराव नाईक" यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळयास मनपा  अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपआयुक्त स.अजितपालसिंग संधु, उपायुक्त सुप्रिया टवलारे,सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, क्षेत्रिय अधिकारी तथा उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, राजेश जाधव,उद्यान सहाय्यक उल्हास महाबळे यांच्यासह मनपाचे कर्मचारी व शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या