चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर -फुले ,शाहू ,चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशनच्या ठाणे (मुंबई) या एनजीओ सामाजिक संस्थेच्या शासकीय नोंदणीकृत संस्थेच्या नागपूर जिल्हा पत्रकार युनियन अध्यक्षपदी प्रदीप कडबे गिरणापूर रामटेक यांची फुले, शाहू चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हिंगोले यांनी महाराष्ट्राचे फुले ,शाहू चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशनचे पत्रकार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष संजीव भांबोरे यांचे आदेशानुसार एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्रित करून त्यांना शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवता येतील व योजनेचा लाभ कसा देता येईल याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्ती बद्दल
कलाकार क्षेत्रातील, पत्रकार क्षेत्रातील ,व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन केलेले आहे.


0 टिप्पण्या