Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांच्या 27 ऑक्टोबरला दुपारी-1 वाजता प्रसार भारती नागपूर आकाशवाणीवर स्वर परीक्षण स्पर्धेत लोकगीत गायनाच्या कार्यक्रम संपन्न,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर  : रामटेक तालुक्यातील किरणापुर काचु र वा ही येथील प्रबोधनकार भीम शाहीर गायक प्रदीप बागवान कडबे यांच्या प्रसार भारती नागपूर येथे दिनांक-27/10/2025 रोज सोमवारला दुपारी 1 वाजता, स्वर परीक्षण स्पर्धेत लोकगीत गायनाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे - शाहीर अरुण मेश्राम, ढोलक मास्तर भाऊराव राऊत, सूर मास्तर शाहीर रमेश रामटेके, कोरस - दिलीप मेश्राम, अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या