Ticker

6/recent/ticker-posts

न, प,/न पं, निवडणुकीत अनेक ठिकाणी 2,5,7,14 मतांनी उमेदवार पराभूत झाले

नुकतेच राज्यात पर पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायटीचे निवडणुकीत अनेक ठिकाणी काही umedwar2,5,7,14 मतांनी पराभूत झालेतर एवढ्याच मतांनी विजयी उमेदवार मुकदर का सिकंददर ठरले
तर अंजणगावातील निवडणुकीत काँग्रेस च्या आयशा बानो चा भाजपचे अविनाश गायगोंलेने 124मतांनी पराभव केला तरि तेथे फेर मतमोजणी करिता काँग्रेस ने तहो फोडला व कोर्टात धाव घेण्याची घोषणा केली   इत्र ठिकाणच्या अल्प मतांनी पराभूत काँग्रेस चे उमेदवारकडे काँग्रेच्या नेत्यांनी वळूनही पहिले नाही काँग्रेसच्या या भेदभावपूर्ण सहकार्याची देखील जिल्हाभरात खमंग चर्चा होत आहे 
 मिळालेल्या माहिती नुसार अंजणगावातील नगराध्यक्षाच्या काँग्रेच्या उमेदवार आयशा बनोचा भाजपच्या gaygolene124 मतांनी पराभव केला
===================
निवडणुकीची चिरफाड
=-----------------------
-----विश्लेषक----
वरिष्ठ पत्रकार
अशोक वस्तानी
पुणे/अमरावती
==================
 ट्रजिल्ह्यातलं चिखलदरा चे निवडणुकीत भाजपचेप्रभाग क्र, 9 मधीलशारदा शेळकर ने काँग्रेच्याकल्पना खडेचा फक्त्त 68मतांनी पराभव केला, प्र, क्र, 7ब मध्ये भाजपच्या गुंजन पटेल ने काँग्रेस चा सुनीता लागेवार चा fkt10mtani पराभव केला, तर चांदुर बाजार न, पा निवडणुकीत प्र, क्र, 4 अ मधेभाजपच्या पुजाडिकॉरणे काँग्रेस च्या क्ष्वेता गायकवाड चा fkt2mtani पराभव केल्यावरुड मध्ये प्र, 6 अ मध्ये भाजपच्या अनिता प्रत्येक ने अजूम बनोचा फक्त्त 2मतांनी पराभव केला व दर्यापूरच्या निवडणुकीत काँग्रेस चे स्नेहा देशमुख ने भाजपचे भाग्यश्री राजपुतांचा फक्त्त 7मतांनी पराभव केला तर धारणीचे निवडणुकीत भाजपचे सूनंदा  भिलावेकरणे काँग्रेसच्या रेखा पटेल चा fkt3mtani पराभव केला, मोर्शी मध्ये भाजपच्या मिनाक्षी फदे ने काँग्रेच्या अमीनबी चा fkt4mtani पराभव केला  
ज्या ठिकाणी फेर मटमोजणीची आवश्यकता असून देखील काँग्रेस ने अश्या ठिकाणी मौन ठेवीत जेथे शम्भूरचे वर मतांचा फर्क आहे अश्या अंजणगावात फेर मत मोजणीचे नाट्य केल्याने काँग्रेस मधेच नेत्यांकडून होत असलेला भेदभाव उघडकीस आल्याने पसंक्षातच खालबते सुरु त्याला विरोधकांना काय म्हणावे असा प्रसंग जिल्ह्यात उमटत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या