चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया : गोंदिया जिल्हा सर्व स्तरीय लोककला संस्था आंबे तलाव, तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया द्वारा संचालित, विदर्भस्तरीय सांस्कृतिक दोन दिवसीय लोककलावंताच्या भव्य मेळावा 2026, 17 ते 18 जानेवारी शनिवार रविवारला, शारदा रंगमंचक, विठ्ठल रुक्माई मंदिराच्या भव्य पटांगणावर ग्राम कटंगी तालुका गोरेगाव येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष - दुर्गा प्रसाद ठाकरे ( संचालक गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ) कार्यक्रमाचे उद्घाटक - विजय राणे माजी सभापती गोरेगाव यांच्या हस्ते करण्यात आले, दीप प्रज्वलन - शैलेश नंदेश्वर ( जिल्हा परिषद सदस्य गोंदिया ), प्रमुख पाहुणे म्हणून - डेमें द रहांगडाले, हे त रा म हरीण खेडे( पोलीस पाटील ) सुनील सोनवणे( तंटामुक्त अध्यक्ष कटंगी ) शाहीर अरुण मेश्राम विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, गणेश देशमुख जिल्हाध्यक्ष भंडारा महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, दीनदयाळ मानकर जिल्हाध्यक्ष गोंदिया, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक- मोहन लाल बारसागडे, हिनाताई शिंगाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील भीमशाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांच्या पुष्पगुच्छ प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती निंबाते, प्यारेलाल उची बगले, दिलीप मानापुरे, भारत नागोसे ( उत्कृष्ट तबला वादक ) गायिका नीलकमल गोंडाने, सुषमा टी च कु ले, उदे ला ल पटले, अंकुश बघेले, योगेश हरिणखेडे, दिलीप वलथले रे, अशोक दिवाकर, रूपलाल चापेकर, वासुदेव बघेले, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक - मोहनलाल बारसागडे इत्यादी गावातील नागरिक गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या