Ticker

6/recent/ticker-posts

माझी जि प सदस्य सुभाष आजबले यांच्या वाढदिवसानिमित्त शाल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ ,देऊन संजीव भांबोरे यांच्या हस्ते सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा- तालुक्यातील रावणवाडी येथील जय किसान रेस्टॉरंट येथे आज दिनांक 30 एप्रिल 2026 ला दुपारी 12 वाजता माजी जि प सदस्य व समाज सुधार पतसंस्था वाकेश्वर चे अध्यक्ष सुभाष आजबले यांचा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी शाल ,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्याचप्रमाणे भंडारा जि .प .अध्यक्षा सौ .कविता जगदीश उईके यांनी सुद्धा त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यावेळी पहेला गोलेवाडी राईस मिलचे संचालक बोधराज भोयर ,माजी पंचायत समिती सदस्य अरुण गोंडाणे, यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला. यावेळी बरेच नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या