Ticker

6/recent/ticker-posts

"बुद्ध जयंती हे प्रबोधनाचे महोत्सव ठरने पासहजेत" प्रा. आनंद देवडेकर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :- तथागत गौतम बुद्ध जयंती ही केवळ उत्सव म्हणून न साजरी करता ती समाज पररवततनासाठी प्रबोधनाचा महोत्सव ठरली पाहहजे," असे प्रहतपादन प्रमुख वक्ते प्रा. आनंद देवडेकर यांनी केले. ते कमतवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृहतक केंद्र, मुंबई यांच्या वतीने आयोहजत २५८८ वा बुद्ध जयंती सोहळ्यात बोलत होते. हा सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, अंधेरी (प.), मुंबई येथे उत्साहपूणत व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कायतक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे अध्यक्ष आयु. हवजय जाधव होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मा. आयु राजेश ढाबरे (जी.एस.टी. कहमशनर, मुंबई) यांनीही उपस्स्थतांना मागतदशतन केले.

देवडेकर यांनी आपल्या भाषणात भगवान गौतम बुद्धांच्या जीवनकायातचा सखोल आढावा घेत वैशाख पौहणतमेचे ऐहतहाहसक आहण आध्यास्कि महत्त्व अधोरेस्खत केले. बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आहण महापररहनवातण है हतन्ही प्रसंग वैशाख पौहणतमैलाच घडले, ही बाब केवळ योगायोग नसून मानवतेसाठी हदशादशतक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देवडेकर यांनी हवशेषत्वाने अधोरेस्खत केले की, "जयंती साजरी करून थांबणे पुरेसे नाही, तर त्या हवचारांचे आचरण होणे महत्त्वाचे आहे. समाजात खरी प्रगती साधायची असेल तर बुद्धांनी हदलेले समता, करुणा आहण हववेकाहधहित जीवनमूल्ये प्रत्यक्ष जीवनात उतरवली पाहहजेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

देवडेकर यांनी आपल्या भाषणात पुढे बौद्ध धम्माचा इहतहास आहण त्याचे भारतात पुनरागमन यावर सहवस्तर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की, मध्ययुगीन काळानंतर भारतात बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात लुप्त झाला होता; मात्र हिहटश काळात झालेल्या पुरातत्व संशोधन, हशलालेख व बौद्ध स्थळांच्या उत्खननामुळे हा इहतहास पुन्हा प्रकाशात आला. त्यांनी उदाहरणांसह सांहगतले की, जेम्स हप्रन्सेप यांनी कालबाह्य झालेली जिह्मी हलपी उलगडून वाचण्याची पद्धत हवकहसत केली. मेजर जनरल अलेकझांडर कहनंगहॅम, जांना भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक मानले जाते, त्यांनी बुद्धगया, सांची, शाहबाजगढी आदी हठकाणांसह अनेक बौद्ध स्थळांचे संशोधन व उत्खनन केले. त्यानंतर जेम्स बजेस यांनी हवशेषतः महाराष्टरातील सह्याद्री पवतरांगांतील गुहांचा सखोल अभ्यास व दस्तऐवजीकरण करून येथील समृद्ध बौद्ध वारशाची जाणीव समाजास करून हदली. या संशोधनकायातमुळे बुद्धकालीन वारसा, सूतूप आहण संस्कृती पुन्हा प्रकाशात आली आहण भारतातील बौद्ध धम्माचा हरवलेला इहतहास नव्याने उलगडू लागला. यावर ते म्हणाले, "इहतहासातील छोट्या घटनाही जागहतक पररवततन घडवू शकतात; बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन हे त्याचेच हजवंत उदाहरण आहे. "तसेच त्यांनी नमूद केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच बौद्ध धम्माचा हरवलेला वारसा समाजाला पुन्हा प्राप्त झाला, आहण हा वारसा जपणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या