Ticker

6/recent/ticker-posts

पारनेर येथे केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-
     दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 66 वा महापरिनिर्वाण दिन पारनेर या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यावेळी गावातील सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच अभिषेक संजय नवले हे उपस्थित होते तसेच बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष संजय विठ्ठल यादव , नवनिर्वाचित सदस्य भाऊराव यादव तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष नितीन इनकर हे हजर होते तसेच पत्रकार अलीम शेख संजय लिंबाजी यादव माजी सरपंच परसु मेरड,मुख्याध्यापक अभय पवार सर, कोळेकर सर ,नवले सर बापूराव औटे, संतोष दगडे ,योगेश यादव ,प्रवीण यादव,सतीश यादव ,दत्ता महाजन, अविराज डोरले, ,विशाल कोळेकर,विक्रम डोरले ,अशोक दहीवाले, काळू वाघमारे, राम कांबळे ,गणेश औटे,अमोल जाधवर,सुनील मुळीक, सोमनाथ भोपळे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सूत्रसंचालन नितीन इनकर यांनी केले तर आभार संजय लिंबाजी यादव यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या