चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.८८८८११७९७५
उदगीर-: तालुक्यातील मधील
अवलकोंडा व मांजरी पुलासाठी गाववाल्याकडून आक्रोष कोणी वाली आहे का आम्हाला
2 वर्ष झाले अवलकोंडा मांजरी रोड वर 2 वर्षांमध्येच ब्रिज (पुल) जमीन लेव्हल झाला आहे लोखंडाचे अँगल जाग्यावरच गेले पडून एक महिन्यापूर्वी फोरविलर खड्ड्यात गेली सुदैवाने ईश्वराच्या कृपेने जीवित हानी झाली नाही खूप मोठा खड्डा पडला आहे व त्या रस्त्यावरून पुढे शाळा आहे कै.धोंडीबा सुडे विद्यालय अवलकोंडा त्या रस्त्यावरून एकच वाहन जातो दुसरं वाहन आलं तर कमीत कमी अर्धा किलोमीटर गाडी रिव्हर्स घ्यावे लागतो प्रशासन लवकरात लवकर दखल घ्या अन्यथा इलेक्ट्रॉनिक मीडियावर देण्यात येईल मांजरी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच नरसिंग बळीराम शिंदे व उपसरपंच सचिन बबनराव पाटील व सदस्य दिनकर बिरादार मांजरीकर यांची आग्रही विनंती आहे तात्काळ एक महिन्यात काम नाही झाल्यास पुढचे पाऊल उचलू विनंती मान ठेवा आणि प्रशासनास कामाला लावा साहेब आदरणीय कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे साहेब आपणास विनंती आहे...
आपला पदमाकर बिरादार मांजरीकर


0 टिप्पण्या