Ticker

6/recent/ticker-posts

धाधरी,उमरी चा संपर्क तुटलाधाधरी नाला ओव्हरफ्लोव

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील तिरोड्या वरून 7 किलोमीटर वर असलेल्या धाधरी उमरी च्या मध्य भगत असलेला नल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावाचे संपर्क तुटले आहे.
काल आलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात नाले, नहर तुडुंब भरून वाहत आहेत. त्यात धाधरी येथील नाल्यावरून पाणी वाहत आहे पाण्याच्या प्रवाह जास्त असल्यामुळे धाधरी आणि उमरी येथील सरपंचांनी तो रस्ता बंद केलेला आहे. लोकांना तिरोडा ला येण्यासाठी 10 किलोमीटर फिरून प्रवास करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या