Ticker

6/recent/ticker-posts

बेरडीपार खु येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9734486558
गोंदिया -तिरोडा आज दि 9 ऑगस्ट 2023 ला जी प वरिष्ठ प्राथमिक शाळा, बेरडीपार खु येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन *मा मिलिंदजी कुंभरे सरपंच, मा दयनबाई टेंम्बरे उपसरपंच, ,प्रेमकलाबाई टेंम्बरे, सदस्य ग्रा प बेरडीपार, मा रामनाथजी साठवणे* यांच्या विशेष उपस्थितीत आदिवासी दिन व क्रांति दिन साजरा करण्यात आला. मा कुंभरे साहेबांनी आदीवासी संस्कृती, विकास, जीवन , बोलीभाषा, जंगलातील मानवी जीवन, सण व वनउपज या विषयावर सखोल माहिती दिली. *मा फटींग ग्रामसेवक यांनी उपस्थितांना पंचप्रण विषयक शपथ* दिली.आदिवासी दिनाचे महत्त्व व उपयोगिता यावर प्रास्ताविकतेतून मा गणेश रहांगडाले मुख्या यांनी माहिती दिली तसेच *संचालन नरेंद्र आगाशे पदवीधर शिक्षक यांनी केले.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या