Ticker

6/recent/ticker-posts

नगर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक संपत्र आली आहे नगर बीड प्रभारी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाद भाऊ आल्हाट जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्ष खाली मीटिंग झाली असताना.

 

 रतन जाधव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी बीड मो. 7030271408.


नगर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक संपत्र
 या निवडी मध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आले निवडीचे निवृत्त पत्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाथा भाऊ आल्हाट जिल्हाध्यक्ष. यांनी निवड करून नियुक्ती पत्र दिले पाटोदा तालुकाध्यक्ष पदी प्रवीण थोरात. जामखेड तालुका अध्यक्ष पदी खंडूजी मोरे. आष्टी तालुका उपाध्यक्ष पदी दासू शिंदे. आष्टी तालुका सचिन पदी दीपक साबळे घाटा पिंपरी आष्टी तालुका शाखा अध्यक्ष पदी हरिभाऊ कांबळे. यांची निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नितीन भाऊ कांबळे पत्रकार. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक भैय्या गरुड आष्टी तालुका अध्यक्ष. नगर तालुका अध्यक्ष संदीप भाऊ भिंगारदीवे. सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भाऊ थोरात. सोनवणे सर. उनवणे सर. मामु शेख. अककी थोरात. दादा शिरोळे हवस राव गायकवाड उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या