चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.८८८८११७९७५
नांदेड -: डॉ.शंकरराव चव्हाण मेमोरीयल नांदेड येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली येत्या 3 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यंत मराठवाडास्तरीय पद यात्रा प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणार आहे यासाठी महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला मी ही उपस्थिती लावली. या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन केले.
यात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षानी आपल्या जिल्ह्यातील माहीती आणि पद यात्रा आराखडा तयार करून लवकर सादर करवा अश्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना व जिल्हाध्यक्षाना केली.
यावेळी आमच्या_लोकनेत्या_आदरणीय_लोकप्रिय_आमदार_डॉ_प्रज्ञाताई_राजीवजी_सातव, माजी मंत्री मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर साहेब, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार श्री. सुरेश वरपुडकर - मुख्य प्रतोद, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, राजेसाहेब देशमुख, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार गोरेगावकर श्री. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर - जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या