Ticker

6/recent/ticker-posts

हरेगाव येथील हरामखोर, जातिवादी , गावगुंड, गलांडे पाटलाला जशास तसे उत्तर दिले जाईल


स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथा भाऊ आल्हाट 
  

गोरख मोरे  जिल्हा  प्रतिनिधी बीड 
  

बीड/अहमदनगर जिल्ह्यातील  हरेगाव येथिल दलित समाज्याच्या मुलांवर येथील हरामखोर, जातीयवादी  ,गावगुंड, गलांडे पाटीलानी ,आमानुष मारहाण, करुन आत्याचारी घटना  केली  .या घटनेची दखल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी घेऊन  ,हरेगाव या ठिकाणी जाऊन स्वतः अन्याय झालेल्या दलित समाजाच्या मुलांची भेट व केलेल्या अन्यायाची माहिती घेऊन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट यांनी हरेगाव येथील हरामखोर, जातीयवादी गावगुंड ,गलांडे पाटील --यांच्या घरासमोर उभे राहून जशास तसे उत्तर देणार असल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष  नाथाभाऊ आल्हाट यांनी जाहीर आव्हान केले .
  याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष जालिंदर साळवे ,नंदू वाकडे , सुनील उनवणे , विशाल आल्हाट , विकास सोनवणे  , नितीन शिरसाठ , आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते .
  
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष टायगर मोमेंट च्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या