सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे मो 7350714675
अमरावती :- 11 ऑगस्ट रोजी माजी. आमदार विरेन्द्र जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेगाव दशा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती असणाऱ्या रुग्णांना काँग्रेस कमिटी तळेगाव दशा तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिस्कीट व फळाचे वाटप करण्यात आले. व तसेच सोबतच या कार्यक्रमाचे सोबतच या वेळी दवाखान्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच्या सौ.मीनाक्षी ठाकरे,माजी.जी. पसदस्या सौ.अनिता मेश्राम,माजी. सभापती लॉ.डॉ.विनोद देशमुख, पुर्शोत्तम उदाखे,प्रशांत साखरकर, रियाज खान,दिवाकर ठाकरे,प्रदीप वकील,सौ.आशा ठाकरे,सौ. गवळी, सौ.बीरे, शकील भाई,भौरावजी इंगोले,राजू भिवरकर, व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते.


0 टिप्पण्या