मिलिंद गायकवाड चित्रा न्यूज मो 9860179256
पुणे: - दिनांक 13 ऑगस्ट यमन सौदी अरेबिया कंट्री येतील राहणारे यांची महिला भारती विद्यापीठ हॉस्पिटल मध्ये गेल्या तीन महिन्यापासून डॉक्टरांकडून त्यांचा इलाज चालू होते इलाज घेत असताना वेळोवेळी हॉस्पिटल ला
8 लाख 40 हजार रुपये भरले होते परंतु इलाज घेत असताना दुर्दैवाने त्या महिल्याची गेल्यास 8 तारखेलाचं हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला तरी देखील 6 दिवसापासून हॉस्पिटल वाल्यांनी आणखीन 15 लाख रुपये बिल करण्यासाठी बॉडी घरच्यांचं ताब्यात देत नव्हते दलित पॅंथर संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.अर्जुन शिंगे यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेऊन हॉस्पिटल वर दबाव आणून पॅंथर स्टाईलने पूर्ण 15 लाख रुपये माफ करून 0 बिलवर ताबडतोब पेशंटच्या नातेवाईकांना मृत्युदो बॉडी बाहेर काढून बॉडी त्यांच्या देशाला रवाना करून दिले पेशंटचे नातेवाईकांनी खूप आभार व्यक्त केले


0 टिप्पण्या