Ticker

6/recent/ticker-posts

अनेकविध राजकीय उमेद्वारांची यादी जाहिर...


⭕ ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात टक्कर कोणाची ? 

⭕ चक्रधर मेश्राम  कोणत्या  पक्षाकडून उभे होणार. ?          



चित्रा न्युज ब्युरो
ब्रम्हपुरी ;-  ऐंन तोंडावर येऊन पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. त्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी झटकाही बसणार आहे. हा झटका कुणालाही बसों मात्र आंबेडकरी चळवळीतील जनता , बहुजन,अल्पसंख्याक विमुक्त भटक्या जाती जमाती ,आदिवासी जनता आता वैज्ञानिक विचारांच्या आणि  विकासकामे करु इच्छित असलेल्या उमेदवारांना  मतदान करणार  आहे. त्यात  चक्रधर मेश्राम यांना जनतेकडून क्रमांक एकचा मिळाला असल्याचे  परिसरातील राजकीय जाणकारांनी सांगितले आहे. कुणाला कुठून आणि कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली  हे महत्त्वाचे नसून या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून होतकरू जनहितार्थ सेवा देणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प केला आहे.  त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि संघ प्रणालीच्या उमेद्वारांना  चांगलाच धक्का बसणार आहे. आयुष्यात स्वतः ला बनता आले नाही तरी चालेल  पण जनतेच्या हितासाठी आणि सेवेसाठी तत्पर  असणारे उमेदवार  जनतेला हवे आहेत . जनतेच्या हसण्यामागचं कारण बनण्यासाठी चक्रधर मेश्राम हे उमेदवारी घेऊन लढणार आहेत. ते कधीच जनतेच्या रडण्यामागच कारण बनू इच्छित नाही. जनतेच्या मनातील दडलेले दुःख जाणणारी  व्यक्ती जनतेला हवी आहे.
हसणं हा जगातला पहिला आणि अतीशय सुंदर अभिनय आहे. हा ज्याला जमला, तो सुखी झाला.. कारण दुःख कधीच संपत नाही. म्हणुन  जनतेच्या मनातील, भावनांची कदर करुनच पुढील पाऊल चक्रधर मेश्राम उचलणार  आहेत.   लोकांच्या अनियंत्रित इच्छा आणि अधीकच्या अपेक्षामुळेच  जीवन दुःखी आहे.म्हणून त्यांनी लोभ सोडलेला आहे आणि समाधानी राहुन महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने  खंबीर नेतृत्वाखाली उभे आहेत . ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीच्या  मतदारसंघातुन  विधानसभेची पायरी  कोण चढणार आहे हे जनता ठरविणार आहे.
लाड़की बहिन खुश तर जवाई मात्र फुकटात गरम मसाला खाल्याने  पोट खराब केले आहे.त्यामुळे त्यांच्याही भावना  समजून घेण्याची गरज आहे . ते आपणच समजून घेऊ  अशा आशावादही ब्रम्हपुरी मतदार संघातील  नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी दिला. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांचा कौल चक्रधर मेश्राम यांचेकडे अधिकच वाढलेला दिसून येतो.  भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.  आदिवासी आणि बहुजन समाजाला हक्क नाकारणाऱ्या भ्रष्ट युती सरकारचे दिवस भरले आहेत.
 खोके सरकारचा खोक्यांवरच विश्वास !
महाराष्ट्राचं वाटोळं करून पैशांच्या जीवावर निवडणूक जिंकण्याचा डाव यावेळी जनता सफल होऊ देणार नाही... महाराष्ट्रात नक्की परिवर्तन घडणार असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या