चित्रा न्युज ब्युरो
नांदेड- परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार गजानन भाऊ चव्हाण यांनी धर्माबाद मतदार संघामधे फिरून अनेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या ,त्यांच्या सोबत प्रहार जिल्हा अध्यक्ष श्री पंढरीनाथ हुंडेकर साहेब ,जिल्हा उपाध्यक्ष श्री माधव पांचाळ , व त्यांच्या सोबत धर्माबाद तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थितीत बैठका घेतल्या व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या...येत्या विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न ,निराधारांच्या , दीव्यांगाच्या मानधनाचा प्रश्न मांडण्यासाठी बच्चु भाऊंचे हात बळकट करण्यासाठी ब्याट या चिन्हावर मतदान करून तुमची सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती केली..,
0 टिप्पण्या