Ticker

6/recent/ticker-posts

हट्टा येथील जेष्ठ पत्रकार वक्कोयदिन सिद्दिकी यांचा अखील भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न हट्टा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी साहाव्यादा निवड करण्यात आली


चित्रा न्युज ब्युरो
हिंगोली :-वसमत तालुक्यातील हट्टा येथील जेष्ठ पत्रकार वक्कोयदिन सिद्दिकी यांची ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय भाऊ दगडू जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट चंद्रकांत देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा ग्रामीण पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणीची निवड दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली सदरची निवड महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य तथा परभणी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार हट्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यात अध्यक्ष पदी म्हणून जेष्ठ पत्रकार वक्कोयदिन सिद्दिकी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत बारहाते यांची निवड करण्यात आली व सचिव राजेंद्र बारबिंडे कोषाध्यक्ष इरफान सिद्दिकी सल्लागार अरुण चव्हाण सदस्य माणिक मलांडे उद्धव राऊत आदमाणे सलमान सिद्दिकी आदिंची निवड करण्यात आली या निवडीनंतर नुतन कार्यकारिणीचा सत्कार राजकुमार हट्टेकर यांच्या हस्ते करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या