Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा !


चित्रा न्युज ब्युरो
पुणे : 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळविलेल्यांचा सत्कार  करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय सदस्य डॉ. नितीन ढेपे सर, पुणे शहर अध्यक्ष ॲड.अरविंद तायडे, जेष्ठ नेते वसंतदादा साळवे, महा. प्रदेश सदस्य युवा आघाडी ऋषिकेश नांगरे पाटील, महासचिव विश्वास गदादे, महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई चव्हाण, सिद्धार्थ नागदेवते, सागर आल्हाट यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या