Ticker

6/recent/ticker-posts

वित्तीय व डिजिटल साक्षरता जागतिक कार्यक्रम,



चित्रा न्युज प्रतिनिधी
  
गोंदिया:- जिल्हातिल तालुका अर्जुनी मोरगाव गाव निमगाव इथं ग्रामपंचायत सभागृह कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व 
दि. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को आपरेटिव्ह बँक गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय व डिजिटल साक्षरता जागृती कार्यक्रम घेण्यात आले. 
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अविनाश लाड साहेब, जिल्हा विकास मॅनेजर (डी. डी. एम. ) नाबार्ड गोंदिया.
प्रमुख पाहुणे मा. नरेंद्र जी मडावी, एल. डी. एम. साहेब, बँक ऑफ इंडिया, मा. वंदेश्वरी राऊत (सरपंच), मा. संदीप पुसतोडे ( उपसरपंच ), मा. गजानन जी पुसतोडे (अध्यक्ष) सेवा सहकारी सोसायटी, मा. गायधणे साहेब, (सचिव ) सेवा सहकारी सोसायटी, मा. शालू कोल्हे  (अध्यक्ष ग्रामसंघ ) महिला बचत गट ), तसेच महिला बचत गट (आय. सी. आर. पी.) विद्या पुसतोडे , ज्योत्सना सहारे  व (पशुसखी) फुलन बांबोर्डे, (मत्ससखी )वर्षा गेडाम, कृषी सखी, वंदना कोल्हे, लेखापाल संगीता कापगते, बँक सखी शुभांगी कान्हेवार, 
व सर्व ग्रामस्थ,  महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होते, या कार्यक्रमात विद्येची क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अविनाश लाड डी. डी. एम.यांचे पुस्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुण्यांचे पुस्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. अध्यक्ष मार्गदर्शनात मा. अविनाश लाड सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व महिला तसेच ग्रामस्थ यांना सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, नाबार्ड बँक चे कार्य, सेवा सहकारी सोसायटी चे कार्य, शेतकरी ना क्रॉप लोन माहिती, शेती विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, बँक लोन,  डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग, या सर्व विषयावर  मार्गदर्शन करण्यात आले. तसेच      यशस्वी पणे कार्यक्रम संचालन करण्यात आले. कार्यक्रमाला आभार प्रदर्शन सी आर पी वर्षा गेडाम यांनी मानले. सर्व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होते, अस्या प्रकारे कार्यक्रम समापन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या