Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले धाराशिव जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा बैठकीचे आयोजन


मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र 


धाराशिव: - दिनांक 17/ 02/2019 रोजी धाराशिव येथील जिल्हा शासकीय विश्रामगृह पोलीस मुख्यालय समोर दुपारी (1)एक वाजता रिपब्लिकन पार्टी इंडिया इंडिया आठवले धाराशिव जिल्ह्याची महत्वपूर्ण जिल्हा बैठक अयोजित  केले असून या बैठकीसाठी मा.ना. राजाभाऊ सरवदे साहेब अध्यक्ष रिपाई हा महाराष्ट्र प्रदेश उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत बैठकीत जिल्हा कार्यकारणी गठित करण्यात येणार आहे तसेच 02 मार्च 2025 रोजी नाशिक येथे राज्यव्यापी धम्म परिषद होणार आहे त्याचे नियोजन करण्यात येणार आहे या बैठकीस एस के केले आनंद पांडागळे भागवत शिंदे हरीश डावरे बंडूभाऊ बनसोडे तसेच जिल्हा निरीक्षक किशोर थोरात औरंगाबाद उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राजाभाऊ ओहाळ जॉइंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य व संजय कुमार बनसोडे राज्यचिटणीस यांनी कळविले आहे तरी धाराशिव जिल्ह्यातील तमाम रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व आघाडीच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजाभाऊ ओहाळ व संजय कुमार बनसोडे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या