चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला:- आदरणीय राजेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्व. चिंचोळकर मूक बधिर विद्यालय अकोट येथे मूकबधिर मुलांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला त्या साठी प्रामुख्याने उपस्थित माझ्या सारख्या असंख्य युवकांचे प्रेरणा स्थान आदरणीय राजेंद्र भाऊ पातोडे उपस्थित होते तसेच वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत भाऊ घोघरे,महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा संघटक समीर पठाण,प्रदीप वानखडे, धीरज इंगळे,सचिन शिराळे,योगेश वडाळ,सुबोध डोंगरे,नितीन वानखडे,श्रीकृष्ण देवकुंभी,नागेश उमाळे,सुस्मिता रमेश सरकटे, योगेश वडाळ, चरण इंगळे , रोशन पुंडकर, प्रमोद सोनोने,लखन इंगले,दादू निथाळे
अकोट ता अध्यक्ष आशिष रायबोले, महासचिव अमन गवई, स्वप्नील वाघ, नंदू मापारी,उमेश लबडे, निलेश तेलगोटे, विकी धांडे, राजपाल बडगे, सचिन सरकटे, नितीन पळसपगार, सचिन उमाळे, भूषण मोहडं, आदित्य धांडे, मिथुन भारसाकळे,प्रवीण सुरतने, मुज्जाएत खान,प्रहार सरकटे, हिरा सरकटे,प्रवीण वानखडे,तसेच जिल्हा सर्व युवा आघाडी टीम तसेच तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते तसेच विदयाल्यात तील सर्व शिक्षक गण उपस्थित होते
अमन गवई ( अकोट ता महसचिव )
0 टिप्पण्या