चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आणि ॲड. सर्वजित बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांच्या सूचनेनुसार नूतन उपाध्यक्ष ॲड. समीर भुंडे, उपाध्यक्ष ॲड. सुरेखा भोसले सचिव ॲड.भाग्यश्री गुजर -मुळे, ऑडिटर ॲड. केदार शितोळे यांच्या शुभहस्ते वंचितच्या मोफत कायदासल्ला केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी पुणे बार असोसिएशनचे नूतन सदस्य ॲड. माधवी पवार, ॲड. पूनम मावानी, ॲड.गणेश माने, ॲड. भारती नेवाळे, ॲड. प्रशांत पवार, ॲड. श्रीकांत चोंधे, ॲड. राज खैरे, ॲड. प्रकाश निगडे, ॲड. आकाश गलांडे तसेच पक्षाचे प्रदेश सदस्य निर्मलाताई वनशिव, पुणे शहर महिला आघाडी,अध्यक्ष अनिताताई चव्हाण, शहर उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, कोल्हापूर निरीक्षक उत्तम वनशिव, शहर उपाध्यक्ष राजाभाऊ ढाले, जॉर्ज मदणकर, जीवन रोकडे, नवनीत अहिरे, सतीश रणवरे, श्यामभाऊ गोरे, नितीन कांबळे, अजित पानसरे, प्रा.बी. पी सावळे, पितांबर धिवार, अरविंद कांबळे, विधी सल्लागार सदस्य ॲड. रेखाताई चौरे, ॲड. शिरीष पाटील, ॲड. साहिल डोंगरे, ॲड. अनिल कांबळे भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर अध्यक्ष सिद्धार्थ नागदेवते, धर्मराज कदम, दिपक रोकडे, सविताताई चाबुकस्वार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----
0 टिप्पण्या