Ticker

6/recent/ticker-posts

सिमेंट काँक्रेट रोड बांधकामाचे भूमिपूजन



चित्रा न्युज प्रतिनिधी

गोंदिया :- 17 फेब्रुवारी 2025 रोज सोमवारला ग्रामपंचायत मुंडीपार या ठिकाणी वार्ड क्र. 02 मध्ये "जन सुविधा" योजनेअंतर्गत सौ. प्रेमलाताई नरेश राऊत (सरपंच ग्रा.प. मुंडीपार) यांचे अध्यक्षतेखाली सिमेंट काँक्रेट रोड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भूमिपूजक म्हणून श्री. लक्ष्मणजी भगत (सभापती जिल्हा परिषद गोंदिया तथा उपाध्यक्ष भाजपा गोंदिया) उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री. अरविंद के. साखरे (सचिव ग्रामपंचायत मुंडीपार), श्री. भाऊलालजी कटरे (उपसरपंच ग्रामपंचायत मुंडीपार), श्री. जावेदजी खान (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), श्री. दिनेशजी दीक्षित (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार),श्री. चंद्रशेखरजी सहारे (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), श्री. चुनीलालजी चाचरे (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), सौ. शामकलाताई खंडवाये (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), सौ. सरिताताई सुरजोसे (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), सौ. माधुरीताई चौधरी  (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), सौ. भूमेश्वरीताई पारधी (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार) सौ. आम्रपालीताई राऊत (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), सौ. संगीताताई सरजारे (सदस्य ग्रामपंचायत मुंडीपार), त्याचप्रमाणे श्री. सुनिलजी वाघाडे ( लिपिक ग्रामपंचायत मुंडीपार), श्री. रोहितजी पांडे (संगणक परिचलक), श्री. अजयजी नेवारे (ग्रां. पं. परिचर), श्री. रविजी गमधरे (पाणीपुरवढा कर्मचारी), हॆ प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या