Ticker

6/recent/ticker-posts

दिपक लांडगे समाजसेवा पुरस्कारने सन्मानित

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर:-माढा तालुक्यातील रुई गावचे मा श्री दिपक लांडगे यांना त्यांनी केलेल्या  त्यांच्या   सामाजिक कामाची दखल घेत  ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स व  धनगर शक्ती न्युज पेपर यांच्या वर्धापनदिना निमित्त सोलापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी ॲड. प्रदीपसिंह रजपूत CBI सरकारी वकील , संपादक उमेश काळे यांच्या हस्ते समाजसेवा पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या