विजय चौडेकर जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड -मा.बच्चु भाऊ यांच्या अदेशानुसार व महाराष्ट प्रहार राज्य सचिव मा.रामदास खोत साहेब यांच्या सुचनेनुसार आज दि.16/02/2025 रोजी प्रहार आॕफिस नांदेड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने सर्वचं तालुका अध्यक्षांना अमंत्रित करुन व सविस्तर अध्यक्षांशी चर्चा करुन मा.खोत साहेबांशी दि. *23/02/2025* रोजी रविवारी प्रहार जिल्हा नांदेड कार्यकारणीची उमेदवारी जाहिर करण्यात आली प्रहार संघटनेचे महाराष्ट प्रदेअध्यक्षा सह उपस्थिती द्रर्शिवण्यात आली आहे ....
तरी करीता सर्व सोळाही तालुका अध्यक्ष व येता येईल त्यांनी कार्यकारणीला हजर राहुन सहकार्य करावे हि विनंती ...!!
यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख मा.पंढरीनाथ हुंडेकर जनशक्ती जिल्हा प्रमुख मा.विठठलराव देशमुख, जिल्हा सचिव मारोती मामा मंगरुळे , शिवलिंग माटोरे ,राजु इबितवाड ,गोपीनाथ मुंडे ,सर्वच तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी सर्वचं तालुका कार्यकारणी उपस्थित होती...!!
0 टिप्पण्या