Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सच्या ३६९ व्या शाखेचे अक्राणी महल येथे शानदार उद्घाटन

अध्यक्षपदी सायसिंग ठाकरे यांची निवड

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
 तळोदा : तळोदा तालुक्यातील अक्राणी महल येथे बिरसा फायटर्स गांव शाखेचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या हस्ते ३६९ व्या शाखेचे १८ एप्रिल २०२५ रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले. गांव अध्यक्ष म्हणून सायसिंग ठाकरे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष तिरसिंग ठाकरे,सचिव कालूसिंग पटले,सहसचिव मुकेश वळवी,कार्याध्यक्ष तुंबड्या पटले,कोषाध्यक्ष रवींद्र वळवी,सल्लागार तेजला वळवी,संघटक विष्णू वळवी,महिला प्रतिनिधी कुंशा पटले,प्रसिद्धीप्रमुख सुभाष ठाकरे,सदस्य प्रविण डोंगरे,रमेश ठाकरे, हरिश ठाकरे,आकाश वळवी,दंगा पटले अशी गांव कार्यकारणी घोषित करण्यात आली.
                 यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले,युवराज वळवी,विजय खर्डे,राकेश पावरा,किसन वसावे,हाना पटले,सुनिल वसावे, जया वसावे,दिपक पावरा,फेका पावरा  सह अक्राणी महल गांवातील असंख्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस खूप खूप खूप शुभेच्छा.दिवसेंदिवस बिरसा फायटर्सच्या शाखा वाढतच आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.बिरसा फायटर्स संघटनेत शामिल होण्यासाठी आणि नवीन शाखा तयार करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा.असे जाहीर आवाहन सुशिलकुमार पावरा यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या