Ticker

6/recent/ticker-posts

सिल्ली चे पद्माकर डुंभरे यांनी आपल्या निवासस्थानी थाटले चिमण्यांचे संसार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-सिल्ली येथील पर्यावरण प्रेमी तथा वनश्री पुरस्कार विजेते पद्माकर डुंभरे यांनी आपल्या घराच्या अंगणातील वृक्षांवर,व घराच्या छता खाली चीमण्याकरिता घरटे तयार करून त्यांच्या करिता आश्रय स्थान व दाण्या _पाण्याची सोय करून दिली आहे.सध्या उन खूप तापत असल्याने पक्ष्यांना दाण्या_,पाण्या अभावी खूप लाही _लाही करीत इकडे_तिकडे भटकावे लागत आहे,अश्यातच त्यांना एक चांगले घरटे, दाण्या,पाण्याची खूप गरज असते. यांच्या निवासात विविध जातीचे पक्षी घरट्यात आपले संसार थाटून आहेत.नुकतेच पर्यावरण संरक्षक मो सईद शेख यांनी डुंभरे यांचे सिल्ली येथील निवासात भेन्ट देवून पाहणी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या