चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर - औसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखत प्रक्रिया पार पडली.
औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुका कमिटी व शहर कमिटीसाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती पार पडल्या. युवक प्रदेश सदस्य अमोल लांडगे यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या