Ticker

6/recent/ticker-posts

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागोराव शिंदे पळसपुरकर यांच्या वर शुभेच्छांचा हिमायतनगर मध्ये वर्षाव महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी नागेश लोणे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत ..

लिंगोजी कदम :-जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड:- मो :- 9689821132

नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील पळसपुर या गावी राहणारे सामाजिक कार्यामध्ये आपला जीव ओतून काम करणारे असे असलेले आमचे सहकारी नागोराव संभाजी शिंदे पळसपुरकर यांनी आज बारा वर्षे पूर्ण पत्रकारितेमध्ये सामाजिक कार्यात आपले कर्तव्य सर्वसामान्य जनतेसाठी बजावत असताना वरिष्ठांनी नागोराव शिंदे यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक राजा माने सर यांनी दखल घेऊन नागोराव शिंदे यांना हिमायतनगर तालुका अध्यक्ष पद बहाल करुन पुढील कार्यास मोठी संधी दिल्याचे यावेळी उपविभागीय अधिकारी नागेश लोणे यांनी पुढे बोलताना सांगितले कि पळसपुर येथील गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प जे उभारण्यात येत आहे त्या साठी सर्व तोपरि प्रयत्न नागोराव शिंदे यांच्या सोबत चांदराव वानखेडे यांनी मंत्रालया पर्यंत पाठपुरावा केला असे सुद्धा यावेळि सांगत नागोराव शिंदे यांचा महावितरण कंपनी कार्यालय हिमायतनगर येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत 
या वेळी महावितरण कंपनीचे  बि व्हि पाटील सहायक अभियंता ,कणिष्ट अभियंता राम चेवान, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमेश्वर शिंदे, वाघमारे वरिष्ठ  तंत्रज्ञ 
जि एस भुसारे प्रधान तंत्रज्ञ ,  डुडुळे आऊट सर्विसेस संतोष वानखेडे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या