Ticker

6/recent/ticker-posts

वन विभागाचा गजब कारभार जंगलाच झालं रान वन अधिकारी व कर्मचारी म्हणतात आता कसं मोकळं वाटतंय छान,,सामाजिक कार्यकर्ता,, विजय चौडेकर,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड -वन विभागाचा कारभार जसं रामभरोसे आहे, अधिकार्यांपासून ते कर्मचाऱ्यांन पर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप, या लोकांना थोडीशी ही वाटतं नाही पैश्या समोर निर्लज्य पणाचा कळस गाठला या लोकांनी‌‌ वन विभागात दाल मे काला म्हणल्या पेक्षा सगळी दाळ च काळी असते,आजची जी जंगलाची परिस्थिती आहे खुप च वाईट आहे,25%,ही झाडें शिल्लक राहिले नाहीत 
बिनधास्त दिवसा ढवळ्या झाडांची कत्तल होताना दिसते अधिकारी लोक बघून न बघितल्या सारखं करतात, कारणं त्यांचा हिस्सा तय झालेला असतो,जरी वरिष्ठांचा दबाव आला एक,दोन, सागवान लाकूड भरलेल्या गाड्या धरायच्या आणि दोन दिवसांनीं बोलनी झाली भरला खिसा गाडी दिली सोडुन एवढा निच कारोबार वन विभागात, सुरू आहे जंगल खात्यात बिनधास्त जंगल राज चालू आहे, त्यांना विचारणार कोण?असा प्रश्न जनतेला पडला आहे,शासन तर्फे झाडें लावण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि इथे जंगल च साफ होत आहे, प्रत्येक गावात, घराजवळ, झाडं लावली तरी उपयोग काय शासनाने जे चोरट्या मार्गाने, लाकूड भरलेल्या गाड्या जात आहेत, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,,आणि हे चोरांचे दलाल खिसे भरून लाकडांची चोरटी वाहतूक करू देत आहेत, त्यांच्या वर कडक निर्बंध घातले पाहिजे, आणि वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे,तरच काही प्रमाणात 
जंगल राज खत्म होईल, जितके जास्त झाडं जगतील 
पुढील जिवनातील समस्या दुर होईल,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या