Ticker

6/recent/ticker-posts

ढोल ताशांच्या गजरात भृशुंड गणेश मंदिर येथे गणेश उत्सवाची सुरुवात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-ढोल ताशांच्या गजरात श्री भृशुंड गणेश मंदिर येथे श्री गणेश उत्सवाची भक्तिभाव व आनंदात सुरुवात झाली.ढोल ताशा पथक  आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोशाने मंदिर परिसर दुदुमून उठले.
या प्रसंगी श्री भृशुंड गणेश मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री प्रभात कुमार गुप्ता,श्रीमती किरण गुप्ता,मुकेश थानथराटे,गौरव गुप्ता, सईद भाई शेख, भोजराज वाघमारे,राहुल वाघमारे, नीळकंठ मंदुरकर ,प्रभुदास बोबडे ई मान्यवर सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या