Ticker

6/recent/ticker-posts

शासनाचा गलथान कारभार उघडकीस आला 2024,चे पडझडीचे पैसे आणखीन त्या पिडीतांना मिळाले नाही,,,


विजय चौडेकर चित्रा न्यूज जिल्हा प्रतिनिधी,

नांदेड -गेल्या वर्षी 2024, मध्ये पावसाळ्यात पावसाने अगदी थैमान घातले होते बर्याच गरिब कुटूंबांना त्याचा फटका बसला काही लोकांची घरे पडली काहिंच्या घरात पाणी शिरले त्यामध्ये घरगुती सामानाचे बरेच नुकसान झाले झोपडीत,, कच्च्या घरात राहाणार्या लोकांना रात्र रात्र जागून काढावी लागली अक्षरशः लहान मुले, वृद्ध, व्यक्ती यांना या पुराच्या पाण्यामुळे बराच त्रास सहन करावा लागला नदी,नाले, ओढे, तुडुंब भरून वाहत  होते,वरुन संततधार पाऊस त्यामुळे लोकांना बाहेर काढणं फार कठीण जात होते,घरात गुटण्या एवढे पाणी संसार उपयोगी वाहुन गेले, त्यामध्ये शेती चे अतोनात नुकसान झाले हाताला आलेले पिके जमीनदोस्त झाली शेतकर्यांना रडायची वेळ आली होती,सरकार फक्त मायणे करते मदत लवकरच दिली जाईल असे आश्वासन देत, लोक प्रतिनिधी,कलैक्टर, तहसिलदार,मनपा आयुक्त,हे सगळे जाग्यावर येवून पाहनी करणारं कागदोपत्री नोंद केली कि निघून जातात, आम्ही तात्काळ मदतीची व्यवस्था करु असे बोलणारं जनता फक्त वाटच बघत राहाणार पैसे काही खात्यात जमा होणार नाही,पुढचा वर्ष येतो आणखी पुर येतो आणखी घरात पाणी शिरत,घरांची पडझड होते ,शेतात पाणी च पाणी वाहत पिक भुईसपाट होतात, घरगुती सामानाचे बरेच नुकसान होते,मग आणखी हे पांढरपेशे लोकप्रतिनिधी,सरकारी अधिकारी येणार नुकसान झालेल्या ची पाहणी करणार कागदोपत्री नोंद करुन निघुन जाणारं हे असंच चालात आहे दोन दोन, तिनं तिन वर्षे नुकसान भरपाई काही मिळणार नाही.आणी हा प्रश्न मिडिया वाले, सामाजिक कार्यकर्ता, यांनी थोडा उचलून धरले तरच काही प्रमाणात हे सरकार हालचाल करणार,काहि मोजक्या लोकांना थोडी फार नुकसान भरपाई मिळेल बाकी गेले उडत फक्त दिखावा नुकसान भरपाई वाटप सुरू केले,हे असे निर्लज्ज पणाचे लक्षणं करुन गरिबांची थट्टा करत आहे, जनतेच्या मनात एकच विचार आहे, थातुरमातुर आंदोलन करण्यापेक्षा या अधिकार्यांना कार्यालयात घुसून धोबीपछाड केला तरच हे वठणीवर येणारं हे सरकार गरिबांच्या भावनांशी खेळु नये,जनतेचा जर संयम सुटला ते कदापि सहन करणार नाहीत,, सामाजिक कार्यकर्ता,मो,9529944770,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या