चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजू जी पराते यांच्या राहते घरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली, त्यानिमित्ताने अबोध भजन मंडळाचा भजन गायनाचा कार्यक्रम दिनांक -03/09/2025 रोज बुधवार ला 7ते 10 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, आम्रपाली लांजेवार. निकिता निमजे. छाया पराते. अनुसया बनसोड. प्रदीप लांजेवार. ममता चव्हाण. प्रिया डोंगरे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश भाऊ पराते भजन मंडळाचे अभिनंदन करून आभार मानले, मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या