चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना तालुका कामठी जिल्हा नागपूर यांच्या सौजन्याने. भव्य सत्कार समारंभ आणि लोक कलावंता मेळावा दिनांक 07/09/2025 रोज रविवारला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत स्थळ- संत जगनाडे महाराज सभागृह वडोदा तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील भिकार खेडा येथील डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे यांच्या भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनेचे राष्ट्रीय सचिव अनिल पारखी यांनी जाहीर सत्कार केला.


0 टिप्पण्या