चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : प्रबोधनकार कवी गायक कलावंताची, एक दिवसीय कार्यशाळा, तथा स्मृतीशेष मनोज दादा कोठांगडे यांना संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम दिनांक-07/09/2025 रोज रविवारला सकाळी 11 ते 3 पर्यंत कार्यशाळा त्यानंतर 4 वाजेपासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत स्मृतीशेष मनोज दादा कोठांगडे यांना विदर्भस्तरीय कलावंताकडून संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रम स्थळ- मुस्लिम लायब्ररी हॉल भंडारा. येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर महेंद्र गणवीर. प्रबोधनकार कवी गायक. अनिरुद्ध शेवाळे. मुख्य मार्गदर्शक प्राचार्य राहुल डोंगरे. आंबेडकरी कवी - कमलेश पाटील. उच्च न्यायालय नागपूर एडवोकेट नागसेन मानकर. प्राध्यापक राहुल बागडे. एडवोकेट सुरेश रामटेके. दीपक वानखेडे. डॉक्टर सुरेश गवई. प्रबोधनकार भी मेस भारती. प्रबोधनकार सुशील समृद्धी. इत्यादी मान्यवराच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रचलित करून अभिवादन केले. याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील गायक. भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांना डॉक्टर सुरेश गवई यांनी स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी नाट्य कलावंत. गीता रामटेके परमानंद मेश्राम. गायक भावेश कोठांगडे. कार्तिक तिरपुडे. रवी बाबू भाऊ सागर. अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाणे. सोन प्रभू तांदूळकर. जि व तु चव्हाण. गायिका गीता गोंडाने. शाहीर अरुण मेश्राम. भिमशाहिर प्रदीप कडबे आम्रपाली लांजेवार. व समस्त को टा ग डे परिवार गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या